Jalna News - Shubh Prabhat

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट; यशोदीप नगरातून घरासमोरून दुचाकी चोरी
रविवार दि. 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सचिन कचरु गेलोत रा. यशोदीप नगर, जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची मोटारसायकल घरासमोर उभी करून हँडल लॉक केले होते. त्यानंतर कुटुंबीयांसह ते झोपले.

मात्र, सकाळी सुमारे 6 वाजता उठून बाहेर आले असता घरासमोर उभी केलेली मोटारसायकल जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही वाहनाचा कोणताही मागमूस लागला नसल्याने मोटारसायकल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरीस गेलेली मोटारसायकल होंडा शाईन कंपनीची असून तिची अंदाजे किंमत 25 हजार रुपये आहे. अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध पोलीस घेत आहेत.

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 21 जुलैला जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; आयोजकाची माहिती
या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, डॉ. सुशील सूर्यवंशी, संदीप खरात, महेंद्र रत्नपारखे, हरिश रत्नपारखे, प्रभाकर घेवंदे,ड.दशरथ इंगळे,सिद्धार्थ चव्हाण,दिनेश आदमाने,दादाराव लहाने, राहुल रत्नपारखे, अरुण वाघमारे, राजेश सदावर्ते, रवी मस्के, भैयासाहेब बोबडे, राष्ट्रपाल जाधव, मधुकर बोबडे, रितेश चौधरी यांची उपस्थिती होती.
दरम्यान पत्रकार परिषदेत आयोजकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सांगितले की, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा सामाजिक न्याय, समता आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारा आहे. या निर्णयामुळे समाजात कृत्रिम भेद निर्माण होत असून, अनेक दशकांच्या सामाजिक ऐक्याला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आयोजकांनी आरोप केला की, फोडा आणि राज्य करा या वसाहतवादी धोरणाची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र दिसत आहे. समाजात जातीजातीत अविश्वास आणि वैमनस्य निर्माण करणार्‍या निर्णयांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत असून, सर्वसामान्य जनता त्याची किंमत मोजत आहे, असा दावा त्यांनी केला.