Jalna Update - Shubh Prabhat

जालना काँग्रेसमध्ये मोठी कारवाई; पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी 7 नगरसेवक निलंबित
माहितीनुसार, जालना महानगरपालिकेत मंजूर सदस्य नियुक्तीच्या वेळी संबंधित नगरसेवकांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेला धक्का बसल्याचे सांगत काँग्रेसने कडक भूमिका घेत ही कारवाई केली.

निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये फारुख टुंडीवाले, इम्रान खान, फरहाना अन्सारी, सुनील बोर्डे, मयुरी देणे, रुबिना पठाण आणि अनिल तिरखे यांचा समावेश आहे.

राज्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे. या निर्णयामुळे जालन्यातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सावरगाव हडप ग्रामपंचायत डिजिटल युगात; क्यूआर कोड प्रणालीचा शुभारंभ
या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या विविध सेवा, माहिती आणि कामकाज अधिक सुलभ व पारदर्शक होणार असून नागरिकांना डिजिटल माध्यमातून सुविधा मिळणार आहेत. ग्राम उन्नती सर्विस प्रायव्हेट लिमिटेडचे सचिन कळकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वीही जिल्ह्यासह इतर भागातील ग्रामपंचायतींना विविध तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या प्रणालीचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुबकले सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे ग्रामपंचायत प्रशासन अधिक डिजिटल आणि नागरिकाभिमुख होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

जालन्यात 8 एप्रिलपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला; देशभरातील मान्यवरांचा सहभाग
यावेळी पक्षकार परिषदेमध्ये या व्याख्यानमालेत विद्यार्थी चळवळीचे नेते कन्हैयाकुमार, विचारवंत नितीन चंदनशिवे, इतिहासतज्ञ डॉ. रामलाल, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले तसेच शमिभा पाटील यांचा सहभाग असणार आहे. गेल्या 48 वर्षांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचे हे 49 वे वर्ष असून परिवर्तनवादी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने याचे आयोजन केले जाते.

8 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता आमदार अर्जुनराव खोतकर व उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी नितीन चंदनशिवे हे ‘आंबेडकरी चळवळ व आजचा तरुण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
9 एप्रिल रोजी कन्हैयाकुमार ‘भारतीय लोकतंत्र के सामने की चुनौतियां’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. 10 एप्रिल रोजी डॉ. रामलाल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती के मायने’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
11 एप्रिल रोजी मनिषा तोकले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांसाठी योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करतील, तर 12 एप्रिल रोजी शमिभा पाटील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आपली जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान देतील.
13 एप्रिल रोजी पुणे येथील राखी चौरे यांचा ‘भीमाची वाघीण’ हा भीमगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या व्याख्यानमालेत विविध मान्यवर अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, महिला-पुरुष, युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारमंथनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.