मुंबई - Shubh Prabhat

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणार्‍या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी, हा शासनाचा मानस असून, गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या गावांना आरोग्यसंपन्न गाव म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना 65.25 कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

Heroine
Description

https://youtu.be/nLiQTwmcvOQ?si=_M6GMYGLOsplVsaC

https://www.instagram.com/reel/DMmiuw6xcRE/?igsh=MW8zMm96ZnJ2N3k2

कल्याणमध्ये मराठी तरुणीला अमानुष मारहाण करणाऱ्या गुंडाला अखेर अटक
कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला परप्रांतीयाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे. गोकुळ झा या गुंडाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. तिला जमिनीवर फरफटत नेले होते. यामुळे तरुणीच्या मानेला आणि छातीला इजा झाली होती. पोलिसांनी आता गोकुळ झा या आरोपीला नांदिवली भागातून अटक केली आहे. या व्यक्तीची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून याआधी त्याच्यावर 3 गुन्हे दाखल झालेले आहेत, अस पोलिसांनी म्हटलं आहे. कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा दोघांनाही अटक झाली आहे.

मानपाडा पोलीस आज त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत. 11 ते 12 च्या सुमारास कल्याण न्यायालयात त्यांना हजर करण्यात येईल. मुख्य आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस त्याच्या जास्तीत जास्त चौकशीसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या इतर आरोपीच्या नातेवाईकाची चौकशी करून त्यांना देखील अटक करण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात मनसे सक्रीय झाल्यानंतर तपासाला वेग आला. आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेऊ, असं आश्वासन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीला दिलं होतं. मनसेचे अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीवर पक्षातर्फे उपचार केले जातील, असे सांगितले. तसेच या तरुणीला तुझ्या आणखी काय अपेक्षा आहेत. अशी विचारणा केली. तरुणीने असा प्रकार अन्य कोणासोबतही घडू नये, अशी आशा व्यक्त केली आहे.

अविनाश जाधव म्हणालेले की, “ज्या पद्धतीने तिला अमानुष मारहाण केली, त्यात आरोपी हार्डकोर क्रिमिनल दिसत आहे. युपी बिहारमध्ये जे क्रिमिनल असतात ते तिकडून या ठिकाणी येतात आणि धंदे करतात. पोलिसांना विनंती आहे, याला लवकरात लवकर अटक करावी. नाहीतर तो आमच्या हाताला लागला तर आम्ही देखील त्यांने त्या मुलीवर हात उचलला तसा हाताचा वापर करू”

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलेलं?

पीडित तरुणीवर उपचार करणारे जानकी हॅास्पिटलचे डॉक्टर मोईन शेख यांनी सांगितलं की, “तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिला मान हलवताना खुप वेदना होत आहे तसेच तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. मात्र मारहाणीमुळे तिला पॅरेलॅसिस होवू शकतो.

मुंबईची लाईफलाईनच बनली ‘डेथलाईन’, गेल्या 8 वर्षातील मृतांचा आकडा पाहून थरकाप उडेल
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली लोकल आता मृत्यूचा सापळा बनली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे म्हणजे दररोज मृत्यूशी खेळण्यासारखे झाले आहे, हेच मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण मुंबई शहर हादरले होते. या घटनेत, दोन लोकल ट्रेनमधून एकाच वेळी ८ प्रवासी खाली पडले, ज्यात ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची तीव्रता इतकी होती की, बॉम्बे उच्च न्यायालयाने तात्काळ या अपघाताची दखल घेत मध्य रेल्वेकडून गेल्या काही वर्षांतील अशा अपघातांचा सविस्तर अहवाल मागवला होता. न्यायालयाच्या याच आदेशाचे पालन करत मध्य रेल्वेने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अधिवक्ता अनामिका मल्होत्रा यांच्यामार्फत मध्य रेल्वेने न्यायालयात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात रेल्वे अपघातांची आकडेवारी आणि विविध मुख्य कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. रेल्वे ट्रॅकवर होणारे सर्रास अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना ट्रेनखाली येणे, धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले जाणे, तोल जाऊन खाली पडणे यामुळे या मृत्यूंचा आकडा मात्र दरवर्षी वाढत जात आहे. मध्य रेल्वेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील रेल्वे अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही आकडेवारी मुंबईतील रेल्वे प्रवासातील धोक्याचे गंभीर चित्र दर्शवते.