नवी मुंबई - Shubh Prabhat

पेण तालुक्यात बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर पोलिसांचा झंजावाती छापा: चार आरोपी अटक, तीन महिलांची सुटका!
नियोजनबद्ध सापळ्यात अडकलेल्या चार आरोपींना अटक करून तीन पीडित महिलांची सुटका केली असून, या घटनेने परिसरातील गुन्हेगारांच्या धाब्यावर दणका बसला आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कौतुकाची लहर उसळली असून, अशा कारवाया वाढवाव्यात अशी मागणी होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून बोरगाव येथील ’सेलीब्रेशन रिसॉर्ट’मध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची टिप मिळाली. माहितीची खातरजमा करून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे  या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ मोहीम आखली. 23 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8.40 वाजता दोन बनावट ग्राहकांना रिसॉर्टमध्ये पाठवून सापळा रचला. वेश्याव्यवसायाची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी धाडसाने छापा टाकत संपूर्ण काळा व्यवसाय उघडकीस आणला.

या कारवाईत झुल्फीकार जलाल उद्दीन (30, रा. पनवेल), खगेंद्र कंबु मलीक (43), देवेंद्र धर्मा पाटील (36, रा. पेण) आणि रविंद्र खेत्रमोहन मलीक (32, रा. अलिबाग) या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. तपासात निष्पन्न झाले की, आरोपींनी संगनमताने महिलांना आणून आर्थिक फायद्यासाठी हा बेकायदेशीर धंदा चालवत होते. पोलिसांनी 2100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 47/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलमे 143(3), 3(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलमे 3, 4 आणि 5 अंतर्गत कारवाई झाली आहे.

दरम्यान, या छाप्यात वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या तीन पीडित महिलांची सुटका करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि संरक्षण देण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत आणि त्यांच्या शिपाई पथकाने अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. पेण, अलिबाग आणि आजूबाजूच्या तालुक्यांतील रिसॉर्ट चालकांच्या अवैध कारभारावर या यशस्वी छाप्याने मोठा फटका बसला असून, स्थानिक नागरिकांतून पोलिसांच्या भूमिकेचे भरभरून कौतुक होत आहे.

या प्रकरणाने पेण परिसरातील शांततेला धोका निर्माण करणार्‍या अशा गुन्ह्यांवर पोलिसांनी आळा घालण्याची क्षमता दाखवली आहे. नागरिक म्हणतात, पोलिसांच्या या झंजावाती कारवाईमुळे आपल्या मुली-बहीणी सुरक्षित राहतील. पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तपास पुढे सुरू असून, अशा गुन्ह्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल.

महाराष्ट्र शासनाच्या नियमांना थोपवणारा गॅलक्सी हॉस्पिटलचा फसवणुकीचा खेळ ठढख कार्यकर्त्याने फोडला!
शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या या घटनेने खासगी रुग्णालयांच्या मनमानी दरवसूल पद्धतीला जोरदार चपराक मारली असून, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कायद्यांना धाब्यावर बसवणार्‍या हॉस्पिटल प्रशासनाला ठढख च्या धडक्मारीने गुडघ्यावर बसावे लागले.घटनेचा क्रम उलगडा : फसवणुकीचा काळा चित्रपटसामान्य रुग्ण बिलाची मागणी करताच हॉस्पिटल अधिकार्‍यांनी ’रेट लिस्ट कुणालाच दाखवत नाही’ अशी बेतागी हरकत काढली. विषय डॉ. राठोड यांच्यापर्यंत गेल्यावर मात्र ’रेट लिस्ट फाटली गेली आहे’ ही निरुपद्रवी बहाणा पुढे आला. पण देवव्रत पाटील यांनी हा ड्रामा खपवून घेतला नाही. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या स्पष्ट नियमांचा आधार घेऊन त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला धडकावले - सर्व खासगी रुग्णालयांना रूम चार्जेस, डॉक्टर फी, शस्त्रक्रिया, औषधे इत्यादींची दरपत्रिका मुख्य दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे! नियमभंग केल्यास दंड, परवाना रद्द किंवा कायदेशीर कारवाईची भनभन असल्याचे सांगून त्यांनी दबाव टाकला. अखेर हॉस्पिटलला आपली चूक मान्य करून रेट लिस्ट लावावी लागली!

शासनाच्या कानशिला चिकटलेली ही घटना का महत्त्वाची?

रायगडसारख्या ग्रामीण भागात खासगी हॉस्पिटल्स रुग्णांची नाहक लूट करतात - स्पष्ट दर नसल्याने अतिरिक्त शुल्क, अनावश्यक टेस्ट्स आणि मनमानी बिले. ही घटना रुग्णांना उपचारापूर्वीच पूर्ण खर्चाची माहिती मिळवून फसवणूक रोखण्यासारखी आहे. देवव्रत विष्णू पाटील हे अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातील सक्रिय ठढख कार्यकर्ते म्हणून स्थानिक प्रश्नांसाठी नेहमी पुढे असतात. या कारवाईमुळे स्थानिक रुग्णालयांमध्ये नियमांचे पालन करण्याची जागृती झाली असून, शासनाने आता अशा फसवणूक करणार्‍या संस्थांवर कडक कारवाई करावी, अन्यथा ठढख कार्यकर्त्यांच्या लढ्याला आणखी वेग येईल!ग्रामीण रुग्णांमध्ये आता ’ठढख ने दिलासा’ची चर्चा रंगली असून, ही घटना इतर हॉस्पिटल्ससाठी इशारा ठरली आहे.

जेएनपीए तर्फे "गोदी सुरक्षा व धोकादायक रसायनांची हाताळणी" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
तृप्ती भोईर / उरण/ प्रतिनिधी -  भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरणाने शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि महानिर्देशालय ,कारखाना सल्ला सेवा आणि श्रम संस्थान यांच्या सहकार्याने" गोदी सुरक्षा व धोकादायक रसायनींची हाताळणी" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या आयोजन केले होते. जेएनपीए बिजनेस फॅसिलिटेशन सेंटर येथे आयोजित या कार्यशाळेत बंदर प्रशासन टर्मिनल ऑपरेटर्स सुरक्षा तज्ञ आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ यांनी सहभाग घेतला. बंदरांवर हाताळलेल्या जाणाऱ्या धोकादायक माला विषयी जागरूकता वाढवणे, आणि कार्यप्रणालीतील सज्जता अधिक बळकट करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

हा उपक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतीचा नियमित बंदर कार्यप्रणालीमध्ये समावेश करून एक सक्षम सुरक्षित आणि नियमांचे पालन करणारा कार्य परिसर निर्माण करण्यासाठी जेएनपीएचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या कार्यशाळेत तज्ञांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक सत्रांची मालिका होती ,ज्यात महत्त्वाच्या सुरक्षा विषयांचा समावेश पुढील प्रमाणे :-

१)धोकादाय पदार्थांच्या हाताळणी संदर्भात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमांचे विहंगावलोकन करणे .

सहभागीना बंदर परिसंस्थेमध्ये धोकादाय पदार्थांच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या प्रमुख नियामक चौकटी, आंतरराष्ट्रीय अधिवेशने तसेच कायदेशीर बंधने याबाबत सहभागीना माहिती देण्यात आली.

२) धोकादायक माल हाताळण्यात क्षमता आणि पर्यवेक्षण तज्ञांनी अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित कामकाजासाठी प्रशिक्षित कर्मचारी कौशल्य विकास आणि योग्य पर्यवेक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.

३) बंदर परिसरातील किरणोत्सर्ग संरक्षण आणि आपत्कालीन तयारी या सत्रामध्ये किरणोत्सर्ग सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रोटोकॉल, निरीक्षण यंत्रणा आणि हे किरणोत्सर्गाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीना सामोरे जाण्यासाठी ची तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

NAVI MUMBAI : मराठी अमराठीचा वाद नवी मुंबईतील महाविद्यालयापर्यंत पोहचला
नवी मुंबईतील एका महाविद्यालयात भाषेच्या वादातून एका मराठी विद्यार्थ्याला हॉकी स्टीकने मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी वाशी पोलिस ठाण्यात जाऊन अमराठी आरोपींवर शैक्षणिक नुकसान न होणाऱ्या पद्धतीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.