पुणे - Shubh Prabhat

समाजसेविका ज्योती शिवाजी खिलारे यांना ‘सुवर्ण रत्न पुरस्कार 2025’
मानसिक आरोग्य जनजागृती, कौटुंबिक समुपदेशन, महिला सक्षमीकरण आणि युवक मार्गदर्शन या क्षेत्रांत त्यांनी सातत्यपूर्ण काम करत अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या प्रभावी समुपदेशनामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली असून युवकांना योग्य दिशा मिळाल्याचे सांगितले जाते. विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल आतापर्यंत त्यांना सुमारे 27 ते 28 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

मोटिवेशनल वक्त्या म्हणूनही त्या विविध व्यासपीठांवर मार्गदर्शन करत समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत साई धन वर्षा फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक संजय देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

ज्योती शिवाजी खिलारे या शालन फाउंडेशनच्या संस्थापिका असून त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक, मानसिक आरोग्य व समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

पुण्यात दाबेली विक्रेत्या तरुणावर चाकूने हल्ला; सपासप वार करुन केला खून
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, लुटमार, दरोडे, मारामाऱ्या यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पर्वती दर्शन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पर्वती दर्शन भागात कच्छी दाबेली विक्रेत्या तरुणावर हल्ला केला आहे. तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला अटक केली. दानिश नजरहसन सिद्धिकी (वय २५, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश प्रभाकर क्षिरसागर (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर पर्वती पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दानिश याची वहिनी मोनी सिद्धीकी यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दानिश हा त्याचा भाऊ आसिफ, त्याची पत्नीसह गेल्या काही वर्षांपासून पर्वती दर्शन भागात राहायला आहे. तो पर्वती दर्शन भागात हातगाडीवर कच्छी दाबेली विक्री करतो. सिद्धीकी कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. पर्वती दर्शन यंग सर्कल जवळ दानिश याचे घर आहे. सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारासत दानिश याच्या घराचा दरवाजा उघडा होता. तेव्हा दिनेश क्षिरसागर हा त्यांच्या घरात शिरला. त्याने वाद घातला. तेव्हा दानिश व दिनेश यांच्यात वाद झाला. दानिशने त्याला पकडले. दोघांमध्ये झटापट झाली. त्यात दिनेशने चाकूने दानिशच्या गळ्यावर वार केला. दानिश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

गंभीर जखमी झालेल्या दानिशला तातडीने रहिवाशांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या दिनेशला रहिवाशांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. ताब्यात घेतलेल्या दिनेशकडे पोलिसांनी चौकशी केली. प्राथमिक चौकशीत तो मनोरुग्ण असल्याचे दिसून आले आहे. दानिशचा खून का केला, यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पर्वती दर्शन पोलिसांनी दिली.

वडगावमध्ये DJ बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा पोलिसांनी दिला इशारा
वडगाव मावळ : लवकरच गणेशोत्सव सुरु आहे. यामुळे वडगाव मावळमध्ये अतिशय स्त्युत्य निर्णय घेण्यात आली आहे. वडगाव मावळमध्ये डीजेवर बंदी लावण्यात आली आहे. गणेशोत्सव साजरा करतांना ध्वनी मर्यादा आणि शासन नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. यामुळे डीजेचा वापर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करता येणार नाही. कोणीही डिजे लावून नियमभंग केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल,’’ असा इशारा वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिला आहे.

आगामी गणेशोत्सव, नियमावली, कायदा व सुव्यवस्था यासह सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या व पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी (ता.२३ ) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात बैठक पार पडली. यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त भास्कर म्हाळस्कर, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, सुनिता कुडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, मंगेश ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर, नारायण ढोरे, विशाल वहिले, अतुल राऊत, उमेश ढोरे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुदेश गिरमे, ज्ञानेश्वर वाघमारे, संजय दंडेल, महादेव वाघमारे. सोमनाथ धोंगडे तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक कदम म्हणाले उत्सव काळात समाजविघातक शक्तींकडून घातपात घडवण्याच्या शक्यता असतात. याकरता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा. मंडळाच्या ठिकाणी मद्य प्राशन करणे, जुगार खेळणे असे प्रकार आढळल्यास मंडळाचे अध्यक्षासह पूर्ण कमिटीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. डीजेला बंदी घालण्याच्या निर्णयानुसार गावातील सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेमध्ये व आदर्शवत पार पडावा असे आवाहन भास्कर म्हाळस्कर यांनी केले.