सोलापूर - Shubh Prabhat

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी!
15 ऑक्टोबर 2025 पासून मुंबई-सोलापूर दरम्यान हवाई सेवा सुरू होत आहे. या सेवेच्या माध्यमातून सोलापूरकरांना जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.

सोलापूर-मुंबई - दुपारी 12.45 वाजता प्रस्थान

मुंबई-सोलापूर - दुपारी 2.45 वाजता प्रस्थान

शेतकरी बांधवांनी शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे - आ दिलीप सोपल
बार्शी प्रतिनिधी : बार्शी तालुक्यात 10, 13, 14 व 17 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पांगरी, नारी, गौडगाव,वैराग,पानगाव,खांडवी,आगंळगाव,सौंदरे व बार्शी या नऊ मंडळातील शेतजमिनीवर पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी खात्याने सादर केला आहे.

या अहवालाच्या आधारे तालुक्याचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी संबंधित भागात पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, संबंधित मंडळांमध्ये कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी आणि तलाठी यांच्या संयुक्त पथकामार्फत हे पंचनामे करण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या शेती पिकाच्या पंचनामचे फोटो नोट कॅम्प मध्ये (जिओटॅगिंग) या ॲप मध्ये काढून घ्यावेत व व्हिडिओ ही काढून घ्यावेत व इतर शासकीय नियमानुसार पंचनामे करून घ्यावेत जेणेकरून नुकसान भरपाईसाठी पात्र ठरता येईल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील नुकसानीची माहिती वेळेत संबंधित अधिकाऱ्यांना देऊन सहकार्य करावे, असेही आमदार दिलीप सोपल यांनी स्पष्ट केले आहे.शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी ते स्वयं लक्ष घालून प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले

बार्शीतील तिरकस पुलाजवळ ST बसचा अपघात...!
बार्शी प्रतिनिधी -बार्शी शहरातील बार्शी -कुर्डुवाडी रस्त्यावर तिरकस पुलाजवळ सकाळच्या सुमारास अपघात झाला असून बस चक्क पुलाखाली गेल्याचे दिसून येते. सुदैवाने, या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तीन जण जखमी झाले असून एक दुचाकी बसखाली आली आहे, ती दूधवाल्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बार्शी - शहरातील बार्शी -कुर्डुवाडी रस्त्यावर तिरकस पुलाजवळ सकाळच्या सुमारास अपघात झाला असून बस चक्क पुलाखाली गेल्याचे दिसून येते. सुदैवाने, या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तीन जण जखमी झाले असून एक दुचाकी बसखाली आली आहे, ती दूधवाल्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

#barshi #barshitimes

बार्शीत बस चालकास बदडले; एकावर गुन्हा दाखल
बार्शी प्रतिनिधी :अंगावर पाणी उडल्याच्या कारणावरून बस चालकाला दुचाकी स्वराने बदलल्याचा प्रकार बार्शीत समोर आला आहे. सचिन सुभाष शिंदे रा. नाईकवाडी प्लॉट उपळाई रोड बार्शी असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. मारूती महादेव काटकर वय. 37 वर्षे धंदा- नोकरी रा. जामगाव (पा) ता-बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.

https://www.instagram.com/reel/DNkKmKOTNhZ/?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=MzRlODBiNWFlZA==

दुपारी 12/15 वा चे सुमारास मला बार्शी ते उपळाई (ठोंगे) अशी चालक म्हणुन ड्युटी होती. त्या ड्युटीकरिता मी एस.टी बस नं. MH. 14. BT.3775 ही ताब्यात घेतली तसेच माझ्या सोबत वाहक नंबर 125549 असा असलेले वाहक नितीन नवनाथ नलवडे रा. जामगाव (पा) ता. बाशीं हे होते. आमची वरिल नंबरच्या एस.टी बस मध्ये प्रवासी बसल्यानंतर 12.15 वा. चे सुमारास मी आगारातून एस.टी बस घेऊन कुईवाडी रोड मार्गे हायवे स्टॉप पासुन पुढे श्रीप्रसाद हॉटेलच्या बाजुला असलेल्या टाटा शोरूमचे गिरिष एजेन्सीचे समोर रोडवर दुपारी 12.30 वा. चे सुमारास आलो. कुडुवाडी रोडच्या रस्त्याचे काम चालु असल्याने व सतत पाऊस चालु असल्याने रस्त्यावर पाणी साचुन चिखल झाला असल्याने माझे एस.टी च्या बाजूने एक इसम मोटार सायकलवरून जात असताना त्याचे अंगावर रस्त्यावरील खड्यातील साचलेले पाणी उडाल्याने सदर मोटार सायकल स्वाराने त्याची मोटार सायकल एस. टीच्या पुढे घेऊन थांबविली त्यामुळे मी देखील माझी एस.टी बस रोडच्या कडेला थांबविली त्यानंतर तो मोटार सायकल स्वार माझे एस.टी बसच्या केबिनजवळ आला त्याने केबिनचा दरवाजा उघडुन मला शिवीगाळ केली व माझ्या शर्टाला धरून केबीनच्या खाली ओढले. मला खाली ओढल्यानंतर त्याने माझ्या सरकारी गणवेशाच्या शर्टाचा डावा खिसा धरून ओढुन फाडला व तसेच ओढत मला वाहकाकडील दरवाज्याकडे नेऊन पायरीवर पाडले व प्रवाश्याच्या तसेच वाहकासमोर शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्याने मारहाण करून तु येथुन एस. टी कसा घेऊन जातो अशी धमकी देऊन तो तेथुन काहीवेळाने निघुन गेला. मला शिवीगाळ मारहाण व दमदाटी करणा-या इसमाचा मोटार सायकल नंबर पाहिला असता तो MH.13.DX.9385 असा होता व त्याचे नाव सचिन सुभाष शिंदे रा. नाईकवाडी प्लॉट उपळाई रोड बार्शी असे असल्याचे समजले आहे. त्यानंतर मी पोलीस ठाणेस तक्रार देण्याकरिता गेले.अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

शिवसेना ( उ. बा. ठा.) पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद ( नाना ) वाणी यांची निवडणुक आयुक्त महाराष्ट्र राज्यद्वारा तहसीलदार बार्शी यांच्याकडे मागणी
शिवसेना ( उ. बा. ठा.) पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद ( नाना ) वाणी यांची निवडणुक आयुक्त महाराष्ट्र राज्यद्वारा तहसीलदार बार्शी यांच्याकडे मागणी...

बार्शी/प्रतिनिधी : बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ते विधानसभा निवडणुकी पर्यंत पाच महिन्याच्या कालावधी मध्ये साधारणतः १७,२१४ दुबार मतदार आढळून आले आहेत त्याचबरोबर मयत मतदार यांची नावे कमी केलेली नाही तसेच १८ वर्षाखालील युवकांचे नावे मतदार यादीमध्ये स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या लेटर हेड वरती रहिवाशी दाखला देऊन, वयाची व इतर कागदपत्रे बनावट तयार करून ऑनलाईन मतदार नोंदणी केल्याचे आढळून आले .

या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊन सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली व निवेदन देण्यात आले

यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा सचिव दिपक तिवाडी, युवासेना विस्तारक ॲड.हेमंत रामगुडे, ॲड.पांडुरंग घोलप, अर्जुन सोनवणे, राहुल बुरसे यावेळी उपस्थित होते..

बार्शीच्या नितीन शिंदे यांना API पदावर पदोन्नती, 2015 मध्ये MPSC तून निवड
बार्शीच्या नितीन शिंदे यांना API पदावर पदोन्नती, 2015 मध्ये MPSC तून निवड

बार्शी प्रतिनिधी - बार्शी तालुक्यातील घाणेगावचे सुपुत्र नितीन हनुमंत शिंदे यांनी आपल्या धाडस, शौर्य आणि अतुलनीय तपासकौशल्याच्या जोरावर पोलीस सेवेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच त्यांची सहायक पोलीस निरीक्षक (API) पदी पदोन्नती झाली असून हा त्यांच्या परिश्रम आणि निडर कार्यशैलीचा सन्मान आहे. सध्या ते सोलापूर सदर बाजार पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत.

२०१५ मध्ये MPSC मार्फत PSI म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केले तसेच गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात आमगाव पोलीस स्टेशन व C-60 नक्षलविरोधी पथकात कार्यरत राहून जीव धोक्यात घालून उल्लेखनीय कामगिरी केली. सालेकसा-दरेकसा परिसरातील यशस्वी कारवाईबद्दल भारत सरकारकडून “आंतरिक सुरक्षा पदक” मिळवून त्यांनी आपली छाप पाडली. पुढे पुणे शहरातील उत्तम नगर, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेत कार्यरत राहून अवैध धंदे व गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवला. तपास पथक प्रमुख म्हणून सलग तीन वर्षे “बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड” मिळवत पुणे पोलीस आयुक्तांकडून गौरव मिळवला.

मार्च २०२४ मध्ये बदली होऊन सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशन येथेही त्यांच्या तपास कौशल्याचा ठसा उमटला. येथेदेखील “बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड” पटकावत सोलापूर पोलीस आयुक्तांकडून विशेष सत्कार मिळवला. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. “कर्तव्य हाच धर्म आणि सेवा हेच ध्येय” या तत्त्वांचा अंगीकार करून API नितीन शिंदे यांनी प्रत्येक नेमणुकीत यशाची नवी उंची गाठली आहे. त्यांचा हा प्रवास केवळ व्यक्तिगत सन्मान नाही, तर संपूर्ण पोलीस दल आणि युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

डॅशिंग PSI जरीना बागवान यांची API पदावर पदोन्नती – पांगरी गावच्या कन्येचा अभिमान
डॅशिंग PSI जरीना बागवान यांची API पदावर पदोन्नती – पांगरी गावच्या कन्येचा अभिमान

बार्शी प्रतिनिधी : बार्शी तालुक्यातील पांगरी गावची कन्या आणि पोलीस खात्यात आपल्या धडाडीने ओळख निर्माण करणाऱ्या जरीना नुरमहंमद बागवान यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा देताना संपूर्ण गावकऱ्यांना आणि बार्शी तालुक्याला अभिमान वाटतो आहे. अत्यंत साध्या, ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उंच भरारी घेणाऱ्या जरीना बागवान यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यांनी आपलं शालेय शिक्षण पांगरी येथील सर्वोदय विद्या मंदिर येथे पूर्ण केलं. त्यानंतर शिक्षणासाठी पुण्याकडे वाटचाल करत D.Ed पूर्ण केलं आणि पुढे बार्शीच्या झाडबुके कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपल्यानंतर MPSC परीक्षेची तयारी करत त्यांनी PSI पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्र पोलीस दलात यशस्वीरीत्या प्रवेश केला.

पोलीस सेवेत आल्यापासून त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सामाजिक भान यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची प्रथम नियुक्ती मुंबईत झाली. त्यानंतर अंधेरी पोलीस स्टेशन, मेघवाडी पोलीस स्टेशन, बांद्रा पश्चिम विभागीय कार्यालय अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुढे लातूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात सेवा दिली, तसेच लातूर शहर विभागात SDPO म्हणून काम पाहिलं. सध्या त्या मीरा-भाईंदर, वसई-विरार विभागात कार्यरत असून, नुकत्याच मिळालेल्या पदोन्नतीनंतर आता त्या API पदावर विराजमान झाल्या आहेत.

त्यांची ही वाटचाल हे केवळ यशाचं प्रतीक नसून, ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी असा प्रकाशवाटाही आहे. पांगरी गावाच्या मातीतून उगम पावलेली ही धडाडीची महिला अधिकारी आज आपल्या नावे अनेक यशाची शिखरं जिंकते आहे, आणि तिचा हा प्रवास अनेक नव्या स्वप्नांना दिशा दाखवतो आहे. जरीना बागवान यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या कर्तृत्वाचा हा प्रवास असाच बहरत जावो, हीच प्रार्थना.

लाल एसटीचा काळा कारनामा!
लाल एसटीचा काळा कारनामा!

बार्शी प्रतनिधी : बार्शी रस्त्यावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या लाल बसमधून प्रचंड प्रमाणात काळा धूर निघताना दिसला. रस्त्याने जाणाऱ्यांच्या श्वासात प्रदूषण, आणि वातावरणात धूराचे ढग! हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, एसटीच्या देखभालीतील बेपर्वाई पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रवाशांचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या निष्काळजीपणावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बाल संरक्षण कक्षाच्या वतीने बार्शी तालुक्यात कार्यशाळा संपन्न..
बार्शी प्रतिनीधी : जिल्हा महिला बाल विकास विभाग सोलापूर व बाल संरक्षण कक्ष तसेच महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन बार्शी ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी भुजंग चिंताकोठे, बालाजी कुकडे पोलीस निरीक्षक बार्शी शहर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती सदस्य ऍड. सुवर्णा कोकरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड, संरक्षण अधिकारी अमोल जमदाडे, ऍड. श्वेता भादुले, सुजाता अंधारे आधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात बालकांवरती कोणताही अन्याय होणार नाही याची जबाबदारी अंगणवाडी सेविका तसेच सुदृढ समाजासाठी मुले सुरक्षित असणे गरजेचे आहे असे मत अध्यक्षीय भाषणात प्रतिभा साखरे यांनी मांडले तर बार्शी तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असून त्यासंदर्भात पोलिसांकडून संपूर्ण सहकार्य ग्रामसेवक आणि बाल संरक्षण कक्षाला मिळेल अशी ग्वाही बालाजी कुकडे यांनी दिले.

सदरची कार्यशाळा बाल न्याय काळजी संरक्षण अधिनियम २०१५, बाललैंगिक पासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ व बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत श्वेता भादुले यांनी बाललैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण २०१२ या कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ आणि ग्रामसेवकांची भूमिका याविषयी ऍड. सुवर्णा कोकरे यांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी बाल संरक्षण कक्षातील पल्लवी व्हटाणे, प्रसाद बैलकुरमठ यांनी परिश्रम घेतले....

येथील टेक्निकल हायस्कूलमध्ये रक्षाबंधन निमित्त विद्यार्थी निर्मित
बार्शी प्रतिनिधी: येथील टेक्निकल हायस्कूलमध्ये रक्षाबंधन निमित्त विद्यार्थी निर्मित पर्यावरण पूरक राखी हा उपक्रम अंजली भूमकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला .

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूणे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके व रेणूका मोरे हे होते . तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक रामदास कोळी हे होते . रक्षाबंधन या सणाचे महत्व प्रशालेतील विद्यार्थीनी, ईश्वरी धुमाळ , संस्कृती येळे , यशोदा जाधव व शिक्षक सुनील नागटिळक व उमेश काशीद यांनी सांगितले. सर्वप्रथम गटशिक्षण अधिकारी नाटके यांच्या हस्ते विद्यार्थी निर्मित राखी प्रदर्शनाचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले .त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नाटके यांचा सत्कार मुख्याध्यापक विक्रम टकले यांनी केला. प्रशालेतील मुला-मुलींनी खूप सुंदर राख्या बनवल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात पंडित राजगुरू व उमेश काशीद यांनी कार्यक्रमाच्या शेवटी फुलों का तारों का सबका कहना है । एक हाजारों में मेरी बहना है । हे सुंदर गीत गायले.

बार्शीत ‘नशामुक्त गाव अभियान’ला बार्शी तहसील आणि आयुष व्यसनमुक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरुवात
बार्शी प्रतिनिधी : बार्शी तहसील कार्यालय आणि आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत नशामुक्त गाव अभियान कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडली. महसूल विभागातील अधिकारी, पोलिस पाटील आणि गावपातळीवरील महत्त्वाच्या घटकांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.﻿

कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कोडेतवार, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ.आर. शेख, माढा तहसीलदार संजय भोसले, आयुष केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे, निवासीनायब तहसीलदार सुभाष बदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.﻿

उद्घाटनप्रसंगी डॉ. कोडेतवार यांनी “नशामुक्त गाव अभियान हे नशामुक्त भारताकडे जाणारे अत्यावश्यक पाऊल आहे,” असे सांगत बार्शी तालुक्यात या अभियानातून उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला. डॉ. संदीप तांबारे यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, महिलांसाठी मेळावे, नशाविरोधी रॅली, ग्रामसभेत ठराव, उपचार व पुनर्वसन सुविधा अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.﻿

तहसीलदार शेख यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर “संपूर्ण तालुका नशामुक्त करण्याची ही सुवर्णसंधी” असल्याचे सांगत सर्व अधिकाऱ्यांना एकत्रितपणे कृती करण्याचे आवाहन केले.﻿

बार्शी व माढा तालुक्यातील नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी आणि पोलिस पाटील अशा सुमारे २०० जणांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी तणामुक्ती तंत्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आणि उपस्थितांनी नशामुक्त भारताची शपथ घेतली.﻿

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील जाधव, अश्विनी कुंभार, मनीषा शिंदे, सूरज पवार, सोहेल शेख, मृदुल हजारिका, सुजित ढेकळे यांनी विशेष परिश्रम घेतले﻿

बार्शीत कॉलेज रोडवर बुलेटच्या कर्कश्य आवाजावर पोलिसांची कारवाई – प्राध्यापक व पक्षाचे शहराध्यक्षही कारवाईच्या कक्षेत!
बार्शी प्रतिनिधी – शहरातील कॉलेज रोड परिसरात कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर आज बार्शी शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली असून, कोणालाही दिलासा न देता पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाई केली.

विशेष म्हणजे, यामध्ये एक नामांकित प्राध्यापक आणि एका प्रमुख राजकीय पक्षाचे शहराध्यक्ष देखील कारवाईच्या कक्षेत आले. त्यामुळे पोलिसांनी कुठलाही राजकीय किंवा सामाजिक दबाव न स्वीकारता कारवाई केल्याचे स्पष्ट दिसून येते.

शहरातील नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले असून, अशा कर्कश्य आवाजाच्या वाहनांमुळे होणाऱ्या त्रासापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

पोलिसांकडून कळविण्यात आले की, अशीच कारवाई येत्या काळात शहरातील इतर भागांमध्येही केली जाणार आहे.