मनोरंजन - Shubh Prabhat

शिवरायांचे स्मरण केल्यास आत्मविश्वास निर्माण होतो-आमदार अर्जुन खोतकर
गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिव जयंती निमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जालनेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल उपजिल्हाधिकारी रोहयो मनिषा दांडगे, उप विभागीय अधिकारी जालना रामदास दौंड, तहसीलदार जालना छाया पवार, अतिरिक्त आयुक्त जालना शहर महानगरपालिका अर्जुन गिराम, उपायुक्त जालना शहर महानगरपालिका नंदा गायकवाड, तहसीलदार बदनापूर अतुल बने यांची उपस्थिती होती.
यावेळी सांस्कृतीक कार्यक्रमात शाहीर रामानंद उगले यांनी शिवजन्माचा पोवाडा, माता जिजाऊने शिवरायांना कसे घडवले याबाबतचा पोवाडा, अफजलखानाचा वधाचा पोवाडा, दोनच राजे इथे गाजले, गाडी गुंगराची हे पोवाडेचे बहारदार सादरीकरण केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी या कार्यक्रमास प्रतिसाद दिला.

‘जागर शिवशाहीचा’ सादरीकरणाने जालनेकर भारावले; शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!; शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर होत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. जालनेकरांनी या दोन दिवसीय सांस्कृतिक मेजवाणीचा लाभ घ्यावा. तसेच आजच्या पिढीने शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर वंदना मगरे यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व  शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष विश्वंभर तिरुखे,  सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, अशोक पडूळ, किशोर मरकड, तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार तुषार निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहेत. जालना शहरात पूर्वी जेव्हा वाहने नव्हती, तेव्हा शिवजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात बैलगाडीतून निघत असे. आज काळ बदलला आहे, तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. आता मोटारगाड्या आणि आधुनिक वाजंत्रीसह मिरवणुका निघतात. काळानुसार साजरीकरणाची पद्धत बदलली असली, तरी शिवरायांवरील निष्ठा तीच आहे. जयंतीच्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, महापुरुषांचे उदात्त विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या सोहळ्यात चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान वाटत आहे. अशा संस्कारांतूनच उद्याची पिढी घडणार आहे. असे प्रतिपादन उपमहापौर राजेश राऊत यांनी केले.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या महान कार्याचे स्मरण व्हावे आणि तो वारसा जपला जावा, याच मुख्य हेतूने या दोन दिवसीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी शिवरायांना अभिवादन करत सर्व जालनेकरांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. गुरुवार दि.19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातही शिवरायांच्या शौर्याच्या अनेक गाथा मांडल्या जाणार असल्याने जालनेकरांनी या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बुधवार दि.18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत शाहीर अजिंक्य लिंगायत व त्यांच्या 11 कलावंतांनी सादर केलेल्या ‘जागर शिवशाहीचा’ या कार्यक्रमाने जालनेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. डफावर थाप पडली, तुणतुण्याचा सूर छेडला गेला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही घ्या मानाचा मुजरा...’ या ललकारीने टाऊन हॉलचा परिसर शिवमय झाला.

छत्रपती शिवरायांच्या बाललीलांचे वर्णन करणार्‍या ‘गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ या शिवपाळण्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो ‘छत्रपती शिवाजी जाहले’ हे शिवराज्याभिषेक गीत. या गीतावेळी शाहिरांचा बुलंद आवाज आणि वाद्यांची साथ यामुळे अंगावर रोमांच उभे राहिले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गोंधळाने झाली. ‘गोंधळाला ये...’ आणि ‘दार उघड बया आता दार उघड...’ या गीतांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. केवळ गाणीच नव्हे, तर विस्मृतीत चाललेल्या ‘तुमडी’ या कलाप्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’ या गाण्यासोबतच कलाकारांनी सादर केलेली युद्धकला आणि लढतीची प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षक थक्क झाले. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात शाहिरी परंपरेतून शिवरायांचे शौर्य मांडण्यात आले.

प्रत्येक पोवाड्यागणिक सभागृहात होणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष वातावरणात नवचैतन्य निर्माण करत होता. तर सुरातून उलगडणारा शिवरायांचा देदीप्यमान इतिहास अनुभवण्यासाठी जालनेकरांनी सभागृहात गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकतृत्वावर व शौर्यावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.

जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात पहिले अधिकृत देहदान; मानवता व सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श प्रस्थापित
जालना जिल्ह्याच्या सामाजिक आणि वैद्यकीय इतिहासात मानवता व सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे. श्री. बाबूलाल सुराणा यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उतरला असून, दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी जालना जिल्ह्यातील हे पहिले अधिकृत देहदान ठरले आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, सुराणा कुटुंबियांच्या या उदात्त निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्री. सुराणा यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथील शरीररचनाशास्त्र विभागाकडे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुपूर्द करण्यात आला. वैद्यकीय शिक्षणात प्रत्यक्ष मानवी देहाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष निरीक्षण आणि विच्छेदनातून मिळणारे अनुभव भावी डॉक्टरांना अधिक सक्षम, आत्मविश्वासू आणि संवेदनशील बनवतात. विशेषतः ग्रामीण भाग व मराठवाडा विभागातील वैद्यकीय शिक्षणासाठी हे देहदान मोलाचे ठरणार आहे.

https://youtu.be/YLCM_Bx6egA?si=oaOB-0LImqvIRUll

या वेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सय्यदा अफरोज फातिमा, शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रतिमा कुलकर्णी, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. गट्टानी, प्रा. सुरजकुमार कुरील, डॉ. शाहजहाँ अंजुम तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा शेवाळे उपस्थित होते. मान्यवरांनी देहदात्याच्या नातेवाईकांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान केले.

या प्रेरणादायी घटनेचा समाजावर सकारात्मक परिणाम दिसून येत असून, आतापर्यंत जालना जिल्ह्यातील एकूण सहा नागरिकांनी देहदानासाठी अधिकृत नोंदणी केली आहे. यामुळे समाजात देहदानाविषयी वाढती जागरूकता स्पष्ट होत आहे.

मरणानंतरही समाजासाठी उपयुक्त ठरण्याचा संदेश देणारे श्री. बाबूलालजी सुराणा यांचे देहदान जालना जिल्ह्यासाठी मानवतेचा सर्वोच्च आदर्श ठरले आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवेसाठी त्यांचे हे योगदान अमूल्य असून, इतर नागरिकांसाठीही ते अनुकरणीय आहे.

https://www.instagram.com/reel/DS6crTrk_1p/?utm_source=ig_web_copy_link

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंताने मानधन योजनेचे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे; जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन
जालना जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिक आणि कलावंतानी मानधन योजनेसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सदस्य उदयसिंग राजपूत यांनी रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी केलंय.

शासनाच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेसाठी सण 2024-25, व 2025-26 या वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी https://zpjalna.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक तयार करण्यात आली आहे. सदरील लिंक वर दि. 30 सप्टेंबर 2025 च्या रात्री बारा वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत.

राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ता. 22 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

सदर योजनेसाठी साहित्यिकांनी कलावंत यांनी ऑनलाइन प्रस्ताव सादर करताना प्रस्तावासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती पत्नीचा एकत्रित फोटो, बँक खाते तपशील, बँक खाते क्रमांक, व बँकेचा आयएफएससी कोड, अपंगत्व दाखला,(लागू असल्यास), राज्य/केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास) नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र, (लागू असल्यास) विविध पुरावे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सदस्य उदयसिंग राजपूत यांनी केले आहे.

जे कलाकार १५ वर्षापेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात (performing art) सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील.

साहित्यिक- जे साहित्यिक १५ वर्षांपेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे केवळ त्यावरच गुजराण असणारे साहित्यिक. कलाक्षेत्राशी निगडीत लेखन / समीक्षा करता अशा साहित्यिकांचा या योजनेसाठी पात्र असतील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

लाभार्थी:

वृध्द साहित्यिक व कलाकार

फायदे:

कलावंतांना सरसकट एकच श्रेणी रुपये ५,०००/- इतके मानधन

अर्ज कसा करावा

वृध्द साहित्यिक व कलाकार यांना मानधन योजनेसाठी करावयाचा अर्जाचा नमुना पी डी एफ फाईल डाऊनलोड करून भरावी व संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयात भरून जमा करावी