वसई - विरार - Shubh Prabhat

जिल्हा परिषद शाळा विरार पूर्व येथे मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन उत्साहात
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे भाषण, कविता सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विज्ञान दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पना आणि प्रयोगशीलता दिसून आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माया फाऊंडेशनचे संस्थापक अनिल पाटील व अध्यक्षा सौ. माया पाटील उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापिका सौ. ज्योती राऊत, शिक्षकवर्ग आणि माया फाऊंडेशनचे कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मराठी भाषेचा अभिमान बाळगावा तसेच विज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शैक्षणिक सहलीनिमित्त जिल्हा परिषद शाळा विरार येथे माया फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना फळे वाटप
विरार पूर्व येथील जिल्हा परिषद शाळा फुलपाडा येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीचा अवचित्त साधून माया फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला असून, सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. माया फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण व आरोग्य विषयक उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे यावेळी दिसून आले.

या कार्यक्रमास माया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल पाटील, सौ. माया पाटील, कु. गायत्री अनिल पाटील उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग आणि माया फाउंडेशनचा कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमाबद्दल शाळा प्रशासनाकडून माया फाउंडेशनचे आभार व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.