जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय; शालेय तलवारबाजी (14 वर्षाखालील मुले व मुली); क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उत्साहात संपन्ऩ

डा स्पर्धाचे आयोजन दि. 29 ते 31 ऑक्टोबर 2026 कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात आले

Published By Shubh Prabhat
On

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र  राज्य पुणे अधिनस्त़ क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा  राज्य फेसिंग असोशिएशन यांच्या सहकार्याने राज्य़स्तर शालेय तलवारबाजी ( 14 वर्षाखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धाचे आयोजन दि. 29 ते 31 ऑक्टोबर 2026 कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात आले आहेत. 

शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 11.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे राज्य़स्तर शालेय तलवारबाजी  (14 वर्षाखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल , यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी महापौर शहर महानगरपालिका, वंदना मगरे, प्रकाश काटोळे,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, उदय डोंगरे, सचिव, महाराष्ट्र राज्य फेसिंग असोशिएशन, विजय गाडेकर जिल्हा जालना तलवारबाजी असोशिएशन, जालना, राजकुमार सोमवंशी महारष्ट्र राज्य फेसिंग असोसिएशन कोषाध्यक्ष, जिल्हा क्रीडा संघटक, जालना संग्राम तारडे.जिल्हा जालना तलवारबाजी संघटना शिल्पा मोरे, तुषार आहेर, क्रीडा मार्गदर्शक तांत्रिक समिती सदस्य  यांच्या उपस्थित संपन्न झाले.  
    खेळाडूंना शुभेच्छा देताना श्रीमती मित्तल, यांनी खेळाचा विकास साधण्यासाठी सरावात सातत्य असावे सराव करून खेळात प्राविण्य मिळवावे असे मनोगत व्यक्त केले.  महापौर वंदना मगरे यांनी खेळ वाढवण्यासाठी खेळाडुनी मैदानवार उतरणे गरजेचे आहे.
       या स्पर्धेकरिता पंच प्रमुख डॉ.दिनेश वंजारे, सागर मगरे, अजय त्रिभवन, राहुल फडोळ, सौरभ तोमर, म्हणुन काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नरेंद्र पवार , जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ कदम, क्रीडा अधिकारी लता लोंढे, आरती चिल्लारे, क्रीडा मार्गदर्शक, सचिन पुरी, आशिष जोगदंड, क्रीडा मार्गदर्शक, वरिष्ठ लिपीक अमोल मुसळे,कनिष्ठ लिपीक राहुल राठोड, राहुल गायके, विजय गाडेकर, संग्राम तारडे, उमेश गायकवाड , भरत चोरमारे अंनत झाल्टे, सुभाष पारे, विनायक किनकीन, रोहन वाघमारे , हारूण खान, इत्यादीनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमांचे सुत्रसंचलन यांनी आभार प्रदर्शन महमंद शेख, क्रीडा मार्गदर्शक यांनी केले.

प्रतिनिधी

संबंधित समाचार