राजकारण
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
दुबईत हजारो भारतीय अडचणीत, केंद्र सरकार शांत; खासदार डॉ. कल्याण काळेंचा हल्लाबोल
Published On
By Shubh Prabhat
जालना : दुबईमध्ये अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकून पडल्याचा धक्कादायक अनुभव जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केला असून या प्रकरणात केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर एका खासदारालाच प्रतिसाद मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याचा विचार करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Read More...
आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश; प्रशासक म्हणून सरपंच पाहणार ग्रामपंचायतीचा कारभार
Published On
By Shubh Prabhat
जालना : राज्यासह जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर निवडणुका जाहीर न झाल्यामुळे प्रशासक नेमण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंच व त्यांच्या कार्यकारिणीची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती.
Read More...
खा. डॉ. कल्याण काळे यांची आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांना भेट; शेतकर्यांच्या मागण्यांना पाठिंबा
Published On
By अश्विनी साबळे
खा. डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 9 फेब्रुवारी, दुपारी 1 वाजता आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांची भेट घेतली.कारखाना शेतकर्यांच्या हितासाठी कसा सुरू होईल, शेतकर्यांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही कशी होईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
Read More...
जालन्याच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे; उपमहापौरपदी राजेश राऊत यांनी स्वीकारला पदभार
Published On
By अश्विनी साबळे
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
Read More...
कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल; कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी एआय कार्यशाळा
Published On
By अश्विनी साबळे
भारतातील संगणक क्रांतीनंतरचा हा सर्वात मोठा बदल असून कृषीप्रधान भारतासाठी एआय तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एआय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
Read More...
हतनूर जिल्हा परिषद गटात भाजपचा प्रचार रणसंग्राम; आमदार बबनराव लोणीकरांच्या चार सभांनी वातावरण तापले
Published On
By Shubh Prabhat
प्रतिनिधी / हतनूर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हतनूर जिल्हा परिषद सर्कल गटाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून, सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी माजी मंत्री व परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी हतनूर जिल्हा परिषद गटात विविध ठिकाणी चार प्रचार सभा घेत मतदारांशी थेट संवाद साधला.
Read More...
परतूर नगर परिषद निवडणुक अपडेट
Published On
By Shubh Prabhat
परतुर सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत सरासरी 8.59 टक्केमत झाल्याची माहिती
Read More...
अब्दुल रशीद पहेलवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Published On
By Shubh Prabhat
जालना येथील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि कुशल राजकारणी श्री अब्दुल रशीद पहेलवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांनी अधिकृतपणे...
Read More...
Raj Thackeray: पुन्हा राज गर्जना! मनसेचा रविवारी मुंबईत मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन
Published On
By Shubh Prabhat
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवार 27 जुलै रोजी पार पपडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थितीत राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात...
Read More...


