लेख
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
प्रेमाच्या वाटेवर जातांना...
Published On
By Shubh Prabhat
आजच्या बदलत्या काळात स्वातंत्र्य, प्रेम आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार याबद्दल खूप चर्चा होते. पण काही निर्णय असे असतात, ज्यांचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. घरच्यांना न सांगता, त्यांच्या भावना दुखावून पळून जाण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक आहे.
Read More...
न्याय मिळवायचा असेल तर... ''चळवळ, वृत्तपत्र आणि आपला आवाज'' हा लेख नक्की वाचा
Published On
By Shubh Prabhat
भारतीय समाजाच्या इतिहासात अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आयुष्यभर शोषित, वंचित आणि पददलित समाजासाठी संघर्ष केला. त्यांना माहीत होते की, फक्त आंदोलन करून किंवा घोषणा देऊन समाज बदलत नाही. समाज बदलण्यासाठी विचार पोहोचवावे लागतात, लोकांना जागं करावं लागतं आणि सत्य सर्वांसमोर आणावं लागतं. आणि हे काम सर्वात प्रभावीपणे करू शकतं ते म्हणजे वृत्तपत्र.
Read More...
महिलांची सुरक्षितता - एक सामाजिक जबाबदारी
Published On
By Shubh Prabhat
8 मार्च ला जागतिक महिला दिन साजरा केला जातो.महिला शक्तीचा सन्मान करणे त्यांच्या कर्तुत्वाला चालना देणे, अशा प्रकारच्या सकारात्मक बाबींना उजाळा देण्यासाठी या निमित्याने जगात सर्वत्र विविध उपक्रम राबवले जातात. मात्र त्यांच्या सुरक्षेचे काय? यावर विचारमंथन होणे सुद्धा गरजेचे आहे.
Read More...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष - गरजूंना दिलासा देणारी योजना…
Published On
By Shubh Prabhat
आर्थिक दृष्ट्या गरजू रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांवर उपचार मिळणेकरीता मा. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेला आहे. समाजातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय...
Read More...
नशिबात असेल ते मिळणारच
Published On
By Shubh Prabhat
एकदा जनकपुरी नावाच्या राज्यात एक राजा होता, राजा धार्मिक आणि मयाळू असतो,त्या राज्यात एक ज्योतिषी असतात जे रोज राजाला सांगत असतात आज तूझ्या नशिबात असं आहे हे नको करू तसं नको करू,एक दिवस राजाला वाटतं आपण ऐकायचं नाही...
Read More...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरीब रुग्णांसाठी वरदान…
Published On
By Shubh Prabhat
राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना महागड्या व जीवनावश्यक उपचारासाठी आर्थिक सहाय्य देणे जसे की कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण इत्यादीसाठी वैद्यकिय मदत पुरविणे. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आवश्यक वैद्यकिय उपकरणे, औषधे किंवा सुविधा निर्माण कर ण्यासाठी सहाय्य कर णे. वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री...
Read More...


