सोलापूर

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी!

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी!
15 ऑक्टोबर 2025 पासून मुंबई-सोलापूर दरम्यान हवाई सेवा सुरू होत आहे. या सेवेच्या माध्यमातून सोलापूरकरांना जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.सोलापूर-मुंबई - दुपारी 12.45 वाजता प्रस्थान मुंबई-सोलापूर - दुपारी 2.45 वाजता प्रस्थान
Read More...

शेतकरी बांधवांनी शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे - आ दिलीप सोपल

बार्शी प्रतिनिधी : बार्शी तालुक्यात 10, 13, 14 व 17 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पांगरी, नारी, गौडगाव,वैराग,पानगाव,खांडवी,आगंळगाव,सौंदरे व बार्शी या नऊ मंडळातील शेतजमिनीवर पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी खात्याने...
महाराष्ट्र  सोलापूर 
Read More...

बार्शीतील तिरकस पुलाजवळ ST बसचा अपघात...!

बार्शी प्रतिनिधी -बार्शी शहरातील बार्शी -कुर्डुवाडी रस्त्यावर तिरकस पुलाजवळ सकाळच्या सुमारास अपघात झाला असून बस चक्क पुलाखाली गेल्याचे दिसून येते. सुदैवाने, या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तीन जण जखमी झाले असून एक दुचाकी बसखाली आली आहे, ती दूधवाल्याची...
महाराष्ट्र  सोलापूर 
Read More...

बार्शीत बस चालकास बदडले; एकावर गुन्हा दाखल

बार्शी प्रतिनिधी :अंगावर पाणी उडल्याच्या कारणावरून बस चालकाला दुचाकी स्वराने बदलल्याचा प्रकार बार्शीत समोर आला आहे. सचिन सुभाष शिंदे रा. नाईकवाडी प्लॉट उपळाई रोड बार्शी असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. मारूती महादेव काटकर वय. 37 वर्षे...
शहरे  सोलापूर 
Read More...

शिवसेना ( उ. बा. ठा.) पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद ( नाना ) वाणी यांची निवडणुक आयुक्त महाराष्ट्र राज्यद्वारा तहसीलदार बार्शी यांच्याकडे मागणी

शिवसेना ( उ. बा. ठा.) पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद ( नाना ) वाणी यांची निवडणुक आयुक्त महाराष्ट्र राज्यद्वारा तहसीलदार बार्शी यांच्याकडे मागणी...बार्शी/प्रतिनिधी : बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ते विधानसभा निवडणुकी पर्यंत पाच महिन्याच्या कालावधी मध्ये साधारणतः १७,२१४ दुबार मतदार...
शहरे  सोलापूर 
Read More...

बार्शीच्या नितीन शिंदे यांना API पदावर पदोन्नती, 2015 मध्ये MPSC तून निवड

बार्शीच्या नितीन शिंदे यांना API पदावर पदोन्नती, 2015 मध्ये MPSC तून निवडबार्शी प्रतिनिधी - बार्शी तालुक्यातील घाणेगावचे सुपुत्र नितीन हनुमंत शिंदे यांनी आपल्या धाडस, शौर्य आणि अतुलनीय तपासकौशल्याच्या जोरावर पोलीस सेवेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच त्यांची सहायक...
शहरे  सोलापूर 
Read More...

डॅशिंग PSI जरीना बागवान यांची API पदावर पदोन्नती – पांगरी गावच्या कन्येचा अभिमान

डॅशिंग PSI जरीना बागवान यांची API पदावर पदोन्नती – पांगरी गावच्या कन्येचा अभिमानबार्शी प्रतिनिधी : बार्शी तालुक्यातील पांगरी गावची कन्या आणि पोलीस खात्यात आपल्या धडाडीने ओळख निर्माण करणाऱ्या जरीना नुरमहंमद बागवान यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर नुकतीच पदोन्नती...
शहरे  सोलापूर 
Read More...

लाल एसटीचा काळा कारनामा!

लाल एसटीचा काळा कारनामा!बार्शी प्रतनिधी : बार्शी रस्त्यावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या लाल बसमधून प्रचंड प्रमाणात काळा धूर निघताना दिसला. रस्त्याने जाणाऱ्यांच्या श्वासात प्रदूषण, आणि वातावरणात धूराचे ढग! हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, एसटीच्या देखभालीतील बेपर्वाई पुन्हा एकदा समोर...
शहरे  सोलापूर 
Read More...

बाल संरक्षण कक्षाच्या वतीने बार्शी तालुक्यात कार्यशाळा संपन्न..

बार्शी प्रतिनीधी : जिल्हा महिला बाल विकास विभाग सोलापूर व बाल संरक्षण कक्ष तसेच महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात...
शहरे  सोलापूर 
Read More...

येथील टेक्निकल हायस्कूलमध्ये रक्षाबंधन निमित्त विद्यार्थी निर्मित

बार्शी प्रतिनिधी: येथील टेक्निकल हायस्कूलमध्ये रक्षाबंधन निमित्त विद्यार्थी निर्मित पर्यावरण पूरक राखी हा उपक्रम अंजली भूमकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला .या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूणे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके व रेणूका मोरे हे होते . तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष...
शहरे  सोलापूर 
Read More...

बार्शीत ‘नशामुक्त गाव अभियान’ला बार्शी तहसील आणि आयुष व्यसनमुक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरुवात

बार्शी प्रतिनिधी : बार्शी तहसील कार्यालय आणि आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत नशामुक्त गाव अभियान कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडली. महसूल विभागातील अधिकारी, पोलिस पाटील आणि गावपातळीवरील महत्त्वाच्या घटकांनी...
शहरे  सोलापूर 
Read More...

बार्शीत कॉलेज रोडवर बुलेटच्या कर्कश्य आवाजावर पोलिसांची कारवाई – प्राध्यापक व पक्षाचे शहराध्यक्षही कारवाईच्या कक्षेत!

बार्शी प्रतिनिधी – शहरातील कॉलेज रोड परिसरात कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर आज बार्शी शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली असून, कोणालाही दिलासा न देता पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाई केली.विशेष म्हणजे, यामध्ये एक नामांकित प्राध्यापक...
शहरे  सोलापूर 
Read More...