क्राईम
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
राजुरमध्ये १ कोटी ३५ लाखांचा गुटखा जप्त; पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचणार का?
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना, प्रतिनिधी : जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री आणि वाहतूक सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे राजुर येथील टेंभुर्णी रोडवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ९५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचा समावेश आहे.
Read More...
लखन तुरे हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना घाणेवाडी शिवारातून अटक
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना, प्रतिनिधी : जालना शहरातील लखन छगनलाल तुरे (वय ३८, रा. संभाजीनगर) यांच्या हत्या प्रकरणातील गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड या दोघांना राजूर रोडवरील घानेवाडी शिवारातील एका शेतातून मध्यरात्री नाट्यमयरीत्या ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे लखन तुरे हत्या प्रकरणातील चारही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
Read More...
भररात्रीच्या खुनातील मुख्य आरोपीला अवघ्या १२ तासांत बेड्या
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना | प्रतिनिधी : जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झिरो पॉईंट परिसरात भररात्री झालेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली होती. धारदार चाकूने वार करून निखील परमेश्वर पवार, रा. नागेवाडी याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, चंदनझिरा पोलिसांनी परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळवत खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष ऊर्फ पिंट्या हरीभाऊ लांडे, रा. नागेवाडी याला अवघ्या १२ तासांत अटक करून पोलिसांच्या तपासाची चुणूक दाखवून दिली.
Read More...
घरफोडीसाठी मोटारसायकली, कटर, तलवारीचा वापर; घरफोडीच्या चार गुन्ह्यांतील फरार आरोपी जेरबंद;
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना : सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या चार गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या हिस्ट्रीशीटर आरोपीला सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकलींसह ताब्यात घेतले. आरोपीकडून घरफोडीसाठी वापरण्यात आलेली वाहने, तलवार, लोखंडी कटर, ग्राइंडर मशीन आणि विद्युत कटर मशीन असा एकूण १ लाख ६७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Read More...
गावठी पिस्टल, रिव्हॉल्व्हर व दोन तलवारींसह तीन आरोपी जेरबंद
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एक गावठी पिस्टल, एक देशी रिव्हॉल्व्हर आणि दोन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Read More...
अवैध शस्त्र बाळगणारे दोन तरुण जेरबंद; दोन तलवारी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना, दि. १८ ऑगस्ट २०२६ : जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, स्थानिक गुन्हे शाखेने दोन तरुणांकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण २ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे हजर करण्यात आले आहे.
Read More...
रेवगाव रोडवर दोन गावठी पिस्तुलांसह तरुण जेरबंद;
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणार्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत रेवगाव रोड परिसरात दोन गावठी पिस्तुलांसह एका 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. सुमित ऊर्फ गोल्या राजू भुरे, रा. कानडी बस्ती, जालना असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवार दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडून अंदाजे 80 हजार रुपये किमतीची दोन गावठी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
Read More...
चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई; ४१ घातक हत्यारे जप्त
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना : जालना शहरातील वाढत्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासोबतच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व त्यांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सुंदरनगर परिसरात एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल २२ धारदार तलवारी, १५ धारदार खंजीर आणि ४ धारदार चॉपर अशी एकूण ४१ घातक हत्यारे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या हत्यारांची अंदाजे किंमत १ लाख ३४ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्रविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Read More...
सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा उच्छाद; उघड्यावर दारु पिण्याचा प्रकार सुरु;
Published On
By Dainik Shubh Prabhat
कदीम जालना पोलीस ठाणे तसेच दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्यांचा उपद्रव वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. अंबड चौफुली परिसरातील समर्थनगर येथील मारुती शोरूमच्या मागील बाजूस रोडलगत तसेच मोकळ्या जागेत मद्यपींच्या टोळ्या खुलेआम दारू पित असल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवार दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात स्थानिक नागरीकांनी पोलीसांकडे तक्रार केली असून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
Read More...
जाफ्राबादमध्ये प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा मोठा साठा जप्त;
Published On
By Dainik Shubh Prabhat
जाफ्राबाद, दि. ३ ऑगस्ट: जालना जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जाफ्राबाद शहरात मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा तब्बल ६ लाख ४१ हजार ८५० रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Read More...
चंदनझिरा परिसरात खंजीर बाळगून दहशत माजविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई;
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना : चंदनझिरा परिसरात हातात धारदार खंजीर घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणावर चंदनझिरा पोलिसांनी धडक कारवाई करत त्याच्याकडून लोखंडी धारदार खंजीर जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Read More...
एमआयडीसी परिसरातील जबरी लूटप्रकरणाचा छडा;
Published On
By Dainik Shubh Prabhat
जालना शहरातील एमआयडीसी परिसरात सुपरवायझरला मारहाण करून जबरी लूट करणार्या सराईत आरोपींच्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पर्दाफाश केला आहे. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Read More...

Help