नांदेड
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेची रेल्वेकडून दखल
Published On
By Shubh Prabhat
नांदेड : हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंवरील प्रवेश व निर्गमन मार्गांजवळ साचलेला कचरा आणि अस्वच्छतेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. स्थानक परिसरातील अस्वच्छतेमुळे प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे.
Read More...
वंदे भारत व जनशताब्दी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; 3 मेपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार
Published On
By Shubh Prabhat
रेल्वे मंडळाने गाडी क्र. 20705 व 20706 हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजूर साहिब नांदेड वंदे भारत गाडीच्या धावण्याच्या वेळेत सुमारे 30 मिनिटांची कपात करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार गाडीच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली असून नवीन वेळा दिनांक 3 मे 2026 पासून लागू होणार आहेत.
Read More...
रेल्वे संरक्षण दल नांदेड विभागाची धडक कारवाई; ‘नन्हे फरिश्ते’ व ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेत मोठे यश
Published On
By Shubh Prabhat
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत रेल्वे संरक्षण दल व लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रवासी सुरक्षा व बाल संरक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमांना यश मिळाले आहे. जालना येथून एका बालकाला ताब्यात घेतलं असून त्याला सुरक्षीत ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
Read More...


