क्रीडा

श्रीगोंद्यात राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलचा दैदीप्यमान यश; प्रणिती गुंजाळ प्रथम

श्रीगोंद्यात राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलचा दैदीप्यमान यश; प्रणिती गुंजाळ प्रथम
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत प्रणिती गुंजाळ हिने प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मानाचा शिरपेच रोवला. तसेच खुशी पाल हिने द्वितीय क्रमांक तर ईश्वरी जाधव हिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली.
Read More...

जालना फन रनर अँड रोट्रॅक्ट क्लबच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूची दमदार कामगिरी; अलका धांडेंचा दुसरा क्रमांक

मागील वर्षी याच स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही त्यांनी उत्तम कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, कर्तव्य बजावत असतानाही आपला छंद त्यांनी जपला असून दररोज नियमितपणे धावण्याचा सराव करत असल्याचे त्यांनी नमूद केले. जालना शहरात धावण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असून नवोदित धावपटूंना प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आयोजक संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
क्रीडा 
Read More...

जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जालना जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली असून, या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात...
क्रीडा 
Read More...

तायक्वांदोने जिल्ह्याच्या खेळ संस्कृतीला नवी दिशा दिली-विष्णू पाचफुले यांचे प्रतिपादन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व तायक्वांदो असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील...
क्रीडा 
Read More...

जालना येथे पार पडली 'मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५

जालना, (दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२५) – जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालना आणि साई काणे क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दानकुवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर 'मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५' यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत जालना शहरातील पाच युवा संघांनी सहभाग घेतला होता....
क्रीडा 
Read More...

जडेजा-वॉशिंग्टनची शतकी भागीदारी, इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला! टीम इंडिया आघाडीवर

रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागादारी करत इंग्लंडची 311 धावांची आघाडी मोडीत काढली आहे. टीम इंडियाने यासह दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे. भारताने मँचेस्टरमध्ये चौथ्या कसोटीतील पाचव्या आणि अंतिम दिवशी चहापानापर्यंत 118 ओव्हरमध्ये...
क्रीडा 
Read More...