संपादकीय
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
न्याय मिळवायचा असेल तर... ''चळवळ, वृत्तपत्र आणि आपला आवाज'' हा लेख नक्की वाचा
Published On
By Shubh Prabhat
भारतीय समाजाच्या इतिहासात अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आयुष्यभर शोषित, वंचित आणि पददलित समाजासाठी संघर्ष केला. त्यांना माहीत होते की, फक्त आंदोलन करून किंवा घोषणा देऊन समाज बदलत नाही. समाज बदलण्यासाठी विचार पोहोचवावे लागतात, लोकांना जागं करावं लागतं आणि सत्य सर्वांसमोर आणावं लागतं. आणि हे काम सर्वात प्रभावीपणे करू शकतं ते म्हणजे वृत्तपत्र.
Read More...
पोलीस यंत्रणेवरील विश्वासाला तडा
Published On
By Shubh Prabhat
पुण्यात उघडकीस आलेल्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याकडूनच कायद्याचा गैरवापर होत असल्याचे चित्र समोर येणे ही केवळ एक घटना नसून व्यवस्थेतील गंभीर बिघाडाचे लक्षण आहे. एका महिला प्राचार्याला गुन्ह्याची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी उकळली गेली, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
Read More...
शासकीय योजनांचा प्रचार ठप्प; लोककलावंत बेरोजगार; शासन-जनता संवाद तुटला
Published On
By Shubh Prabhat
जिल्ह्यात शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार थांबल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी पूर्वी स्वतंत्र यंत्रणेमार्फत प्रभावी जनजागृती करण्यात येत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही यंत्रणा जवळजवळ निष्क्रिय झाल्याचे वास्तव समोर आले असून, परिणामी अनेक योजना केवळ कागदावरच मर्यादित राहत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
Read More...
वसतिगृहातील अन्नातून अळ्या, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे विदारक वास्तव
Published On
By Shubh Prabhat
मुलींच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी तडजोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. शासकीय वसतिगृहे ही केवळ इमारती नसून, ती विद्यार्थिनींच्या भवितव्याची पायाभरणी करणारी ठिकाणे आहेत. त्यामुळे या घटनेला इशारा मानून प्रशासनाने संपूर्ण व्यवस्थेचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. ठोस कारवाई झाली तरच पालकांचा आणि समाजाचा शासनावरचा ढासळलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकतो, अन्यथा अशा घटना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कायमस्वरूपी डाग ठरतील.
Read More...
भाजीपाल्याच्या नावाखाली जे सुरू आहे, ते केवळ फसवणूक नाही तर थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ
Published On
By Shubh Prabhat
जालना शहरात सध्या भाजीपाल्याच्या नावाखाली जे सुरू आहे, ते केवळ फसवणूक नाही तर थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. केमिकलमध्ये बुडवलेला, कृत्रिमरीत्या रंगवलेला आणि जास्त काळ टिकावा म्हणून विषारी द्रव्यांचा वापर केलेला भाजीपाला खुलेआम विकला जात आहे. दिसायला ताजा आणि आकर्षक...
Read More...


