ताज्या बातम्या, मराठी बातम्या, महाराष्ट्र, जालना, मुंबई

चंदनझिरा  सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली जागेची पाहणी

चंदनझिरा  सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली जागेची पाहणी
जालना : चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर नागेवाडी येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे, यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव...

निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १४ जुगाऱ्यांवर कारवाई

जालना, प्रतिनिधी : निधोना शिवारात चोरून-लपून सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर जालना पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकून मोठी कारवाई केली....
Read More...
निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १४ जुगाऱ्यांवर कारवाई

पिंप्री राजा येथे गणपती मिरवणुकीत ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, १० ते १५ जण जखमी

जालना/पिंप्री राजा, दि. १४ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी दुर्दैवी घटना पिंप्री राजा येथे घडली. गणपती आगमनाच्या मिरवणुकीदरम्यान एका...
Read More...
पिंप्री राजा येथे गणपती मिरवणुकीत ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, १० ते १५ जण जखमी

बदनापूर पोलीसांचा तपास फळाला ; कारफोडीतील सहा लाख रुपये जप्त

जालना/दशरथ वाकोडे : बदनापूर शहरातील SBI बँकेतून १० लाख रुपये काढून कारमधून जात असलेल्या व्यक्तीच्या वाहनाचा पाठलाग करून कारची काच...
Read More...
बदनापूर पोलीसांचा तपास फळाला ; कारफोडीतील सहा लाख रुपये जप्त

महाराष्ट्र

जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; ३ सप्टेंबरला ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’

जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; ३ सप्टेंबरला ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’
जालना : जालना जिल्ह्याच्या औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षमतेला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासन, जालना यांच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’चे आयोजन ३ सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेल...
महाराष्ट्र  जालना  शहरे 

सिल्क, सीड आणि स्टीलची सिटी म्हणून आता जालना जिल्हा ओळखला जाणार : मुख्यमंत्री फडणवीस

जालना / प्रतिनिधी : जालना जिल्ह्याची ओळख आता ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ म्हणून निर्माण झाली असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. कापूस...
महाराष्ट्र  जालना 
Read More...
सिल्क, सीड आणि स्टीलची सिटी म्हणून आता जालना जिल्हा ओळखला जाणार : मुख्यमंत्री फडणवीस

जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पथक घटनास्थळी

जालना : शहरातील खडकपुरा येथील एका 24 वर्षीय तरुणाचा जालना शहर महानगरपालिकेच्या जवळील रोडवर खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयूर मेंढरे...
महाराष्ट्र  जालना  शहरे  क्राईम 
Read More...
जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पथक घटनास्थळी

उशिरा घेतलेली जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या जखमांचे उत्तर कोण देणार?

२५ जुलै २०२६ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा केवळ एका मंत्र्याच्या पदत्यागाची घटना नसून, गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आणि घटनात्मक...
महाराष्ट्र  संपादकीय 
Read More...
उशिरा घेतलेली जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या जखमांचे उत्तर कोण देणार?
Read More...

क्रीडा

श्रीगोंद्यात राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलचा दैदीप्यमान यश; प्रणिती गुंजाळ प्रथम

श्रीगोंद्यात राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलचा दैदीप्यमान यश; प्रणिती गुंजाळ प्रथम
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत किंग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत प्रणिती गुंजाळ हिने प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मानाचा शिरपेच...
क्रीडा 

जालना फन रनर अँड रोट्रॅक्ट क्लबच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूची दमदार कामगिरी; अलका धांडेंचा दुसरा क्रमांक

मागील वर्षी याच स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही त्यांनी उत्तम कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, कर्तव्य बजावत असतानाही आपला छंद त्यांनी जपला असून दररोज नियमितपणे...
क्रीडा 
Read More...
जालना फन रनर अँड रोट्रॅक्ट क्लबच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूची दमदार कामगिरी; अलका धांडेंचा दुसरा क्रमांक

जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जालना जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली असून, या उल्लेखनीय...
क्रीडा 
Read More...
जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

तायक्वांदोने जिल्ह्याच्या खेळ संस्कृतीला नवी दिशा दिली-विष्णू पाचफुले यांचे प्रतिपादन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व तायक्वांदो असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता क्रीडा संकुलात पार पडलेल्या...
क्रीडा 
Read More...
तायक्वांदोने जिल्ह्याच्या खेळ संस्कृतीला नवी दिशा दिली-विष्णू पाचफुले यांचे प्रतिपादन

जालना येथे पार पडली 'मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५

जालना, (दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२५) – जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालना आणि साई काणे क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दानकुवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर 'मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५' यशस्वीरीत्या पार पडली....
क्रीडा 
Read More...
जालना येथे पार पडली 'मान्सून अंडर-१४ क्रिकेट लीग २०२५

जडेजा-वॉशिंग्टनची शतकी भागीदारी, इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला! टीम इंडिया आघाडीवर

रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागादारी करत इंग्लंडची 311 धावांची आघाडी मोडीत काढली आहे. टीम इंडियाने यासह दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे. भारताने...
क्रीडा 
Read More...
जडेजा-वॉशिंग्टनची शतकी भागीदारी, इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला! टीम इंडिया आघाडीवर
Read More...

देश विदेश

आयआरसीटीसीच्या कथित ढिसाळ नियोजनामुळे बौद्ध भाविक संतप्त; बोधगया ऐवजी इतर मंदिरांचे दर्शन घडवल्याचा आरोप

आयआरसीटीसीच्या कथित ढिसाळ नियोजनामुळे बौद्ध भाविक संतप्त; बोधगया ऐवजी इतर मंदिरांचे दर्शन घडवल्याचा आरोप
रेल्वेच्या पर्यटन विभागामार्फत आयोजित धम्म यात्रेदरम्यान बौद्ध भाविकांनी आयआरसीटीसी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नियोजित स्थळांऐवजी इतर...
महाराष्ट्र  देश-विदेश  

गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण; एजन्सी कार्यालयांसमोर मोठी गर्दी

जालना - आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता देशांतर्गत गॅस पुरवठ्यावरही दिसून येत आहे. गॅसच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणीमुळे अनेक ठिकाणी गॅसची कमतरता भासत...
महाराष्ट्र  जालना  शहरे  देश-विदेश  
Read More...
गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण; एजन्सी कार्यालयांसमोर मोठी गर्दी

आणखी एका विमानाला लागली आग, Video पाहून अंगावर येईल काटा

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातानंतर बांगलादेशमध्येही एक विमान कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अमेरिकेत एका विमानाला आग...
देश-विदेश  
Read More...
आणखी एका विमानाला लागली आग, Video पाहून अंगावर येईल काटा
Read More...

राजकारण

मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख महेश नागवे यांचा अनेक सहकार्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश

मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख महेश नागवे यांचा अनेक सहकार्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश
जालना | प्रतिनिधी : जालना शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून *मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख महेश संपतराव नागवे* यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज शिवसेनेत...
राजकारण 

जालन्यात काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरू; नव्या नेतृत्वाला संधी मिळणार - खा. डॉ. कल्याण काळे यांची माहिती

काँग्रेस पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातही संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देत पक्ष अधिक मजबूत करण्याच्या...
राजकारण 
Read More...
जालन्यात काँग्रेसचे ‘संघटन सृजन’ अभियान सुरू; नव्या नेतृत्वाला संधी मिळणार - खा. डॉ. कल्याण काळे यांची माहिती

जालना काँग्रेसमध्ये मोठी कारवाई; पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी 7 नगरसेवक निलंबित

जालना : पक्षाशी गद्दारी आणि पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपावरून जालना काँग्रेसने सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जालन्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून काँग्रेसमध्ये...
राजकारण 
Read More...
जालना काँग्रेसमध्ये मोठी कारवाई; पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी 7 नगरसेवक निलंबित

दुबईत हजारो भारतीय अडचणीत, केंद्र सरकार शांत; खासदार डॉ. कल्याण काळेंचा हल्लाबोल

जालना : दुबईमध्ये अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकून पडल्याचा धक्कादायक अनुभव जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केला असून या प्रकरणात केंद्र...
जालना  शहरे  छत्रपती संभाजीनगर  राजकारण 
Read More...
दुबईत हजारो भारतीय अडचणीत, केंद्र सरकार शांत; खासदार डॉ. कल्याण काळेंचा हल्लाबोल
Read More...

जालना

चंदनझिरा  सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली जागेची पाहणी चंदनझिरा  सुंदरनगर नागेवाडी येथे शासकीय रुग्णालय उभारणीसाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली जागेची पाहणी
जालना : चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर नागेवाडी येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे, यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव...
निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १४ जुगाऱ्यांवर कारवाई
पिंप्री राजा येथे गणपती मिरवणुकीत ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, १० ते १५ जण जखमी

सतारा

साहित्य

शासकीय योजनांचा प्रचार ठप्प; लोककलावंत बेरोजगार; शासन-जनता संवाद तुटला शासकीय योजनांचा प्रचार ठप्प; लोककलावंत बेरोजगार; शासन-जनता संवाद तुटला
जिल्ह्यात शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार थांबल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष - गरजूंना दिलासा देणारी योजना…