Shubh Prabhat
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
जालना हादरले; खडकपुरा येथील 24 वर्षीय तरुणाचा खून; वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह पथक घटनास्थळी
Published On
By Shubh Prabhat
जालना : शहरातील खडकपुरा येथील एका 24 वर्षीय तरुणाचा जालना शहर महानगरपालिकेच्या जवळील रोडवर खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयूर मेंढरे (वय 24, रा. खडकपुरा, जालना) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Read More...
बेपत्ता तरुणाच्या हत्येचा वर्षभरानंतर उलगडा; आर्थिक व्यवहारातून मित्रानेच केला खून; डीएनए अहवालाने मृतदेहाची ओळख पटली
Published On
By Shubh Prabhat
जालना : तालुका पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२५ मध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तब्बल वर्षभरानंतर उलगडा झाला असून, आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून त्याच्या मित्रानेच गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुधना नदीत फेकल्याचेही समोर आले असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More...
अपघातमुक्त जालना मोहिमेला वेग; वाहतूक शाखेकडून रिफ्लेक्टर बसवून सुरक्षिततेचा दिला संदेश
Published On
By Shubh Prabhat
जालना जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘अपघातमुक्त जालना’ मोहिमेंतर्गत जालना वाहतूक शाखेकडून स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीदरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, पोलीस अंमलदार पवन सुलाने तसेच चालक बनसोडे यांनी जालना-अंबड रोडवरील विविध ठिकाणी रिफ्लेक्टर टेप व परावर्तक चिन्हे बसवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
Read More...
मंठ्यात कालबाह्य झालेला चिवडा खाल्ल्याने तरुणास विषबाधा; अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईची मागणी
Published On
By Shubh Prabhat
मंठा शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील मानव दुर्गा बिकानेर स्वीट मार्ट येथून खरेदी केलेला पॅकबंद फराळी चिवडा खाल्ल्यानंतर एका तरुणास विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित दुकानावर कारवाईची मागणी होत आहे.
Read More...
महाराष्ट्र ग्रामीण बँक रामनगर शाखेतील अधिकारी राहुल पवार व कर्मचार्यांना निरोप
Published On
By Shubh Prabhat
महाराष्ट्र ग्रामीण बँक, रामनगर शाखेचे शाखा व्यवस्थापक राहुल पवार तसेच अमोल चव्हाण, कोळकर व जाधव यांची बदली झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read More...
शववाहिका असतानाही मृतदेहाची विटंबना; कचर्याच्या गाडीतून युवकाचा मृतदेह; प्रशासनाच्या कारभारावर संताप
Published On
By Shubh Prabhat
परतूर शहरात एका युवकाचा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणार्या वाहनातून शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार तसेच असंवेदनशील कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Read More...
पत्नीचा गळा आवळून सदोष मनुष्यवध; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास
Published On
By Shubh Prabhat
जालना, दि. 28 : पत्नीचा रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी आरोपी गजानन हरिभाऊ कावळे (रा. भाटेपुरी, ता. जि. जालना) याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
Read More...
चार महिन्यांपासून फरार असलेला अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Published On
By Shubh Prabhat
जालना, दि. 29 : चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून पीडित मुलीचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
Read More...
गरुड प्रतिमेवर डान्स करून व्हिडिओ व्हायरल करणारा युवक अटकेत
Published On
By Shubh Prabhat
जालना, दि. 29 : मोतीबाग चौपाटी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या गरुड प्रतिमेवर चढून डान्स करत व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या युवकाला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे.
Read More...
अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी 40 हजारांची लाच घेताना मनपा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले
Published On
By Shubh Prabhat
जालना, दि. 29 : जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील दोन कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली.
Read More...
सावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : धनसिंह सुर्यवंशी
Published On
By Shubh Prabhat
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाचा इतिहास समाजापर्यंत योग्य प्रकारे पोहोसावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदुमहासभेचे नेते धनसिंह सुर्यवंशी यांनी केले.
Read More...
6 घरफोडीचे गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3 आरोपी जेरबंद; 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त
Published On
By Shubh Prabhat
जालना जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, घरफोडी करणारे 2 आरोपी तसेच चोरीचा माल खरेदी करणारा 1 आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Read More...


