छत्रपती संभाजीनगर

स्त्रीचे शौर्य, विद्वत्ता आणि अधिकार मान्य केल्याशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही - अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण

स्त्रीचे शौर्य, विद्वत्ता आणि अधिकार मान्य केल्याशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही - अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण
स्त्रीचे शौर्य, विद्वत्ता आणि तिचे अधिकार मान्य करणे हाच खर्‍या अर्थाने महिला दिनाचा उद्देश आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही समान असून त्यांच्या कष्टांचा आणि कमाईचा हक्कही समान असायला हवा. हे समाजाने स्वीकारले तरच प्रगतीचा गाडा पुढे जाईल, असे प्रतिपादन जालना येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांनी केले.
Read More...

दुबईत हजारो भारतीय अडचणीत, केंद्र सरकार शांत; खासदार डॉ. कल्याण काळेंचा हल्लाबोल

जालना : दुबईमध्ये अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकून पडल्याचा धक्कादायक अनुभव जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केला असून या प्रकरणात केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर एका खासदारालाच प्रतिसाद मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याचा विचार करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जालना  शहरे  छत्रपती संभाजीनगर  राजकारण 
Read More...

वैजापुरात धडाकेबाज कोंबिंग कारवाई; 180 किलो अफूची झाडे जप्त, 65 वर्षीय शेतकरी अटकेत

छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने अमली पदार्थांविरोधात आक्रमक मोहीम राबवत वैजापूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करंजगाव शिवारात मध्यरात्री छापा टाकून सुमारे 27 लाख 9 हजार 225 रुपये किमतीची 180 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली. या प्रकरणी 65 वर्षीय शेतकर्‍यास अटक करण्यात आली आहे.
शहरे  छत्रपती संभाजीनगर 
Read More...

‘डीपीडीपी’ कायद्याअंतर्गत नागरिकांकडेच डेटा संरक्षणाचे अधिकार -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई, दि. 20 : डिजीटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायदा, 2023 हा नागरिक केंद्रीत आहे. या कायद्याअंतर्गत नागरिकांना त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा अधिकार प्राप्त होणार असून, वैयक्तिक माहिती संबंधित नागरिकाच्या संमतीशिवाय उपयोगात आणली जाऊ शकणार नाही.
शहरे  छत्रपती संभाजीनगर 
Read More...

सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात प्रचंड मूक मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर एका सनातनी माथेफिरूने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज शहरात प्रचंड मूक मोर्चा काढण्यात आला. आम्ही भारताचे लोक या संघटनेच्या पुढाकाराने तसेच विविध परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा मोर्चा पार पडला....
शहरे  छत्रपती संभाजीनगर 
Read More...

मनपा घर पाडणार, धास्तीने तरुणाने जीवन संपवलं; मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचे रस्तारोक

छत्रपती संभाजीनगर: महापालिका प्रशासनाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे घर जाणार असल्याच्या धास्तीने शहरातील चिखलठाणा परिसरातील राजेश्वर साईनाथ नवपुते या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हा मनपा प्रशासनाच्या 'अन्यायकारक कारभारा'मुळे गेलेला 'निर्दोष बळी' असल्याचा आरोप करत, नवपुते...
शहरे  छत्रपती संभाजीनगर 
Read More...

जातीअंतानेच होईल सत्यशोधक समाजाची निर्मिती - प्रा. नूतन माळवी

छ. संभाजीनगर / प्रतिनिधी – जातीच्या अस्मिता बळकट होत चालल्यामुळे अन्याय अन्यायाविरोधात एकत्रित येणे बंद चालले होत आहे, शाळा महाविद्यालयांमध्ये जाती नष्ट होण्याऐवजी त्या बळकट होताना दिसत आहेत. सत्यशोधक समाजाच्या निर्मितीकरिता जातीअंत आवश्यक असून जातीच्या पलीकडे जाऊन सकल समाजाच्या उन्नतीसाठी...
शहरे  छत्रपती संभाजीनगर 
Read More...

पुरातत्व विभागाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात टोळक्या विरोधात सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिलीप शिंदेसोयगाव : शहरापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वेताळवाडी किल्ल्यावर ठेवलेली तोफ पायावर पडून एक पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना दि.४ गुरुवारी दुपारी साडेतीन चार वाजेच्या सुमारास घडली होती. यात तोफ ठेवलेल्या लाकडी गाड्याची मोडतोड झाली असून...
महाराष्ट्र  छत्रपती संभाजीनगर 
Read More...