नवी मुंबई
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
पेण तालुक्यात बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर पोलिसांचा झंजावाती छापा: चार आरोपी अटक, तीन महिलांची सुटका!
Published On
By Shubh Prabhat
निलेश फुंडे रेवदंडा :- पेण तालुक्यातील बोरगाव येथील ’सेलीब्रेशन रिसॉर्ट’मध्ये थरार वाढवणार्या अनधिकृत वेश्याव्यवसायावर पेण पोलिसांनी बेधडक कारवाई करून मोठी खळबळ उडवली.
Read More...
महाराष्ट्र शासनाच्या नियमांना थोपवणारा गॅलक्सी हॉस्पिटलचा फसवणुकीचा खेळ ठढख कार्यकर्त्याने फोडला!
Published On
By Shubh Prabhat
निलेश फुंडे (रेवदंडा) पेण तालुक्यातील गॅलक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लुटारू धंदा चालवण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते आणि ठढख योद्धा देवव्रत विष्णू पाटील यांनी धुळीस मिळवला.
Read More...
जेएनपीए तर्फे "गोदी सुरक्षा व धोकादायक रसायनांची हाताळणी" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
Published On
By Shubh Prabhat
तृप्ती भोईर / उरण/ प्रतिनिधी - भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरणाने शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि महानिर्देशालय ,कारखाना सल्ला सेवा आणि श्रम संस्थान यांच्या सहकार्याने" गोदी सुरक्षा व धोकादायक रसायनींची...
Read More...
NAVI MUMBAI : मराठी अमराठीचा वाद नवी मुंबईतील महाविद्यालयापर्यंत पोहचला
Published On
By Shubh Prabhat
नवी मुंबईतील एका महाविद्यालयात भाषेच्या वादातून एका मराठी विद्यार्थ्याला हॉकी स्टीकने मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी वाशी पोलिस ठाण्यात जाऊन अमराठी आरोपींवर शैक्षणिक नुकसान न होणाऱ्या पद्धतीने कठोर कारवाई...
Read More...


