परभणी

मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा विळखा; परभणीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, वसुलीला लगाम घालण्याची मागणी

मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा विळखा; परभणीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, वसुलीला लगाम घालण्याची मागणी
परभणी : दुष्काळाचे सावट, शेतीतील अनिश्चितता आणि वाढत्या कर्जाचा ताण यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांसमोरील आर्थिक संकट अधिक गंभीर होत आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात ३२ वर्षीय शेतकरी लहू लाडाने यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
Read More...