शहरे

नंदापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

नंदापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन
Read More...

घरातून नेत २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

जालना, प्रतिनिधी (दशरथ वाकोडे) : जालना तालुक्यातील पीरकल्याण येथे शुक्रवारी (दि. 29) घडलेल्या एका निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अतुल सिमुन आघाम (वय 22) या तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या करण्यात आली. हल्ला इतका क्रूर होता की अतुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
जालना  शहरे 
Read More...

जालना बसस्थानकाजवळील सीना नदीचे पात्र रुंदीकरण सुरू

जालना : गतवर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे शहरातील सीना नदीला आलेल्या महापुराने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः जालना बसस्थानक परिसरात नदीचे पाणी रस्त्यावर व व्यापारी भागात शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता सीना नदीचे पात्र मोठे करण्याच्या कामाला गती दिली असून सध्या युद्धपातळीवर नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू आहे.
जालना  शहरे 
Read More...

मान्सूनपूर्व तयारीसाठी मोती तलाव येथे आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापन व पूर बचाव प्रशिक्षण; पथकाला साहित्याचे वाटप

आपत्तीच्या काळात वापरण्यात येणार्‍या विविध बचाव साहित्याची माहिती, त्यांचा वापर, सुरक्षितता उपाययोजना तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले असून आपदा मित्र स्वयंसेवक पथकाला बचावासाठी लागणार्‍या साहित्याचे वाटपही करण्यात आले.
जालना  शहरे 
Read More...

गरुड प्रतिमेवर डान्स करून व्हिडिओ व्हायरल करणारा युवक अटकेत

जालना, दि. 29 : मोतीबाग चौपाटी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या गरुड प्रतिमेवर चढून डान्स करत व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या युवकाला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे.
जालना  शहरे 
Read More...

सावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : धनसिंह सुर्यवंशी

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाचा इतिहास समाजापर्यंत योग्य प्रकारे पोहोसावरकरांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदुमहासभेचे नेते धनसिंह सुर्यवंशी यांनी केले.
जालना  शहरे 
Read More...

वाळू माफियांच्या धाकाने कुटुंब भयभीत; मध्यरात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतला आश्रय

@ShubhPrabhatTV नागेवाडी टोलनाका परिसरात चंदनझिरा पोलिसांची धाड; साडेचार लाखांची लोखंडी सळई जप्त #breakingnews #jalna #jalnanews #jalnapolice #jalnaviralvideo #maharashtranews #marathinews #shubhprabhat #news #शुभप्रभात
जालना  शहरे 
Read More...

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर खासदारांना बोलू दिले नाही; काँग्रेस व किसान काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

जालना तालुका काँग्रेस आणि किसान काँग्रेसच्या वतीने तहसीलदार छाया पवार यांना निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आयोजित बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आले.
जालना  शहरे  छत्रपती संभाजीनगर 
Read More...

मनपा शाळांनंतर आता आरोग्य केंद्रांवर लक्ष; आयुक्त अंजली शर्मा यांची विविध केंद्रांना भेट; मुलभुत सुविधांची केली तपासणी

जालना शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे.  जालना महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी शहरातील विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
जालना  शहरे 
Read More...

बदनापूर पोलिसांच्या उत्कृष्ट तपासकार्याचा राज्यस्तरीय गौरव

जालना : बदनापूर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या पोलीस हवालदार जावेद लड्डू शेख आणि दिगंबर चौरे यांचा महाराष्ट्र राज्य स्तरावर गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जालना  शहरे 
Read More...

जालना शहरात 102 मॉडिफाइड बुलेट सायलेन्सरवर रोलर; वाहतूक शाखेची धडक कारवाई

जालना : शहरातील ध्वनीप्रदूषण आणि कर्णकर्कश आवाज करणार्‍या मॉडिफाइड बुलेट वाहनांविरोधात जालना शहर वाहतूक शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 102 बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवून ते नष्ट केले. ही कारवाई शुक्रवार, 15 मे 2026 रोजी करण्यात आली.
जालना  शहरे 
Read More...

दोन वर्षांपासून निवृत्तीवेतन आणि लाभ रखडले; सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु

जिल्हा परिषद आरोग्य विभागातून सप्टेंबर 2023 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचार्‍याला आजतागायत पेन्शन व सेवा निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ मिळाले नसल्याने त्यांनी आता जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदन दिले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जालना  शहरे 
Read More...