जालना काँग्रेसमध्ये मोठी कारवाई; पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी 7 नगरसेवक निलंबित
क्षाच्या अधिकृत भूमिकेला धक्का बसल्याचे सांगत काँग्रेसने कडक भूमिका घेत ही कारवाई केली.
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना : पक्षाशी गद्दारी आणि पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपावरून जालना काँग्रेसने सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जालन्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून काँग्रेसमध्ये अंतर्गत खळबळ माजली आहे.
माहितीनुसार, जालना महानगरपालिकेत मंजूर सदस्य नियुक्तीच्या वेळी संबंधित नगरसेवकांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेला धक्का बसल्याचे सांगत काँग्रेसने कडक भूमिका घेत ही कारवाई केली.


