पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना, : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

Help
