अश्विनी साबळे
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
खा. डॉ. कल्याण काळे यांची आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांना भेट; शेतकर्यांच्या मागण्यांना पाठिंबा
Published On
By अश्विनी साबळे
खा. डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 9 फेब्रुवारी, दुपारी 1 वाजता आमरण उपोषणकर्ते कारभारी महाराज अंभोरे यांची भेट घेतली.कारखाना शेतकर्यांच्या हितासाठी कसा सुरू होईल, शेतकर्यांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही कशी होईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
Read More...
जिल्हास्तरीय संविधान गुणगौरव परीक्षेचे पारितोषिक वितरण व संविधान जनजागृती कार्यशाळा
Published On
By अश्विनी साबळे
सुजान नागरिक मंच, संविधान गुणगौरव समिती, सत्यभामा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन, जालना येथे भारतीय संविधानावर आधारित जिल्हास्तरीय संविधान गुणगौरव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
Read More...
जालन्याच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे; उपमहापौरपदी राजेश राऊत यांनी स्वीकारला पदभार
Published On
By अश्विनी साबळे
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
Read More...
कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल; कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी एआय कार्यशाळा
Published On
By अश्विनी साबळे
भारतातील संगणक क्रांतीनंतरचा हा सर्वात मोठा बदल असून कृषीप्रधान भारतासाठी एआय तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एआय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
Read More...
जालन्यातील बिगारी चौकात तरुणावर रक्तरंजित हल्ला; एकजण गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
Published On
By अश्विनी साबळे
सोमवार दि. 9फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता नवीन जालना भागातील बिगारी चौक परिसरात सोमवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.
Read More...
वाघरुळ घाटात १२ वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला; पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप
Published On
By अश्विनी साबळे
देऊळगाव राजा रस्त्यावरील वाघरुळ घाटाजवळ भरदिवसा १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर दोन अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More...
प्रतिबंधित घुटक्याचा साडे बारा लाखांचा साठा जप्त; बदनापूर पोलिसांची धडक कारवाई
Published On
By अश्विनी साबळे
बदनापूर पोलिसांनी प्रतिबंधित घुटक्याविरोधात मोठी कारवाई करत वाहनासह सुमारे साडे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राजूर येथून फुलंब्रीकडे जाणार्या रस्त्यावर डोंगरगाव फाट्याजवळ करण्यात आली. एका वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी गेले होते. त्याच वेळी त्या वाहनात गुटखा आढळून आला.
Read More...
प्लॉट वादातून व्यापार्याला मारहाण; विनीत चेचाणी, साईनाथ पवार यांच्यासह 7 जणावर गुन्हा दाखल
Published On
By अश्विनी साबळे
चार वर्षांपूर्वी विक्री करण्यात आलेल्या प्लॉटच्या वादातून जालना शहरात शाळेच्या कार्यालयात गोंधळ घालत व्यापारी व त्यांच्या आजारी वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवार दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी मारहाण कारणार्यावर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More...
कुष्ठरोग निर्मुलनासाठी कुसुम अभियान; गावोगावी जात प्रशासनाकडून जनजागृती सुरु; जिल्ह्यात प्रभावी आंमलबजावणी
Published On
By अश्विनी साबळे
जिल्हयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत ’कुसूम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहिम व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी आंमलबजावणी सुरु असून गावोगावी जात जनजागृती केला जात आहे.
Read More...
आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करुन अमाणुष मारहाण व लुटमार करणारे तीन आरोपी ताब्यात
Published On
By अश्विनी साबळे
जालना तालुक्यातील राममुर्ती शिवारात काही अज्ञात इसमांनी आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करून अमाणुषपणे मारहाण व लुटमार केल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा करणार्या तिघा आरोपींना तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
Read More...
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे; उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड
Published On
By अश्विनी साबळे
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड झाली असून उपमहापौरपदी भाजपचे राजेश राऊत यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.
Read More...
गुन्हे नियंत्रणासाठी जिल्हा पोलीस दलात बिट मार्शल पेट्रोलिंग योजना कार्यान्वीत; शहरातून काढली बिट मार्शलने रॅली
Published On
By अश्विनी साबळे
जालना शहरात गुन्हेगारी नियंत्रण प्रभावीपणे राखण्यासाठी, पोलीसिंग अधिक बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढविण्यासाठी शहर बिट मार्शल पेट्रोलिंग योजना कार्यान्वीत करण्यात आली. या बिट मार्शलचे उद्घाटन गुरुवार दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र...
Read More...


